Saturday, 10 September 2022

दुबईत मराठी कुटुंबाकइून पर्याविरणपूरक गणेशोत्सव !

दुबईत मराठी कुटुंबाकइून पर्याविरणपूरक गणेशोत्सव !


प्रतिनिधी/ चोपडा :
दुबईमध्ये स्थायिक झालेले चोपड्यातील प्रणव बिरावी व स्वप्नील बिरारी या मराठी कुटुंबियांकडून गेल्या अनेक वर्षापासून गणेशोस्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे, दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनाचा जागर गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा आकर्षक पद्धतीने वापर करत गुहेतील बाप्पा असा अनोखा देखावा साकारण्यात आला आह. दुबईत वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झालेल्या ६०० हून अधिक मराठी कुटुंवियांनी बिरारी यांच्या घरी भेट घेऊन गणेशाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.


दुबईत स्थायिक झाल्यानंतर गेल्या १३ वर्षापासूत घरगुती गणेशोत्ससव साजरा केला जात आहे. २०१६ पासूत पर्यावरणपूरक उत्सवाचे स्वरूप देण्यात आले. बिरारी यांनी यंदा गुहेतील बाप्पा ही संकल्पना साकारली आहे. त्यासाठी १८० किलो पेपरचा वापर केला आहे. १०० मी. स्टील रॉडचा वापर करून लाकडी पट्ट्या, टिश्यू पेपर, स्टील वायर, कार्ड बौर्ड आदी साहित्य वापरत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. यासह महाराष्ट्रातील गड-किलल्यांचे रक्षण होण्याच्या दुष्टीने संदेश देणारे देखावे यापूर्वी साकारण्यात आले  होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...