Monday, 15 September 2025

शांताराम बाबाजी तोरस्कर यांचे दुःखद निधन !!

शांताराम बाबाजी तोरस्कर यांचे दुःखद निधन !!

मुंबई (मोहन कदम) :
         रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मु. पो. कासार कोळवण गावातील कांडकरी विकास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. दिलीप तोरस्कर सर व नितीन तोरस्कर यांचे वडील शांताराम बा. तोरस्कर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आम्ही सर्व जण  त्यांच्या दु:खात सहभागी आहोत त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना हे दु:ख सावरण्याचे ईश्वर बळ देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत संघर्ष विकास समिती. कांडकरी विकास मंडळ, श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, द्रोणागिरी ना.नि.प. गृहनिर्माण संस्था व तोरस्कर बंधू परिवार व समस्त कासार कोळवण ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

त्याचे उत्तर कार्य बारावे- तेरावे कार्यविधी शुक्रवार दिनांक १९/९/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता ६७, डी १५ द्रोणागिरी नागरी निवारा सोसायटी, नागरी निवारा परिषद झोन २, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग गोरेगाव पूर्व मुंबई ६५ येथे निवासस्थानी होणार आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...