आवडते मला माझी शाळा
सकाळी भरतो गोपाळाचां मेळा
शाळेत माझ्या भरपूर खेळ
मुलाचां बसला त्याच्याशी मेळ
आनंदाने येतात सगळी मंडळी
डब्यात खाऊ भाजी पोळी
मला भरवतात आवडीने घास
मी शिक्षिका त्यांची खास
मुलांचा माझ्या अभ्यास छान
शाळेला पहिल्या क्रमांकाचा मान
आवडत नाही त्यांना सुट्टी
जमली माझ्या सोबत गट्टी
✍🏻सौ. शिल्पा चद्रंकांत निमकर. घाटकोपर मुंबई.
"५ सप्टेंबर शिक्षक दिन शुभेच्छा"
प्रसिद्धीसाठी - शांताराम गुडेकर
No comments:
Post a Comment