दीड दिवसाचा गणपती चालले गावाला
कल्याण १४/९/२०१८
आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पा चे विसर्जन होत आहे. कल्याण, टिटवाळा व परिसरातील घरगुती गणपती विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे.
No comments:
Post a Comment