खुशखबर...! खुशखबर.....!
टिटवाळा-मांडा परिसरातील सर्व जागरूक नागरिकांना कळविण्यात आनंद होतो की आम्ही *दै बातमीदार व बातमीदार माझा न्यूज चॅनल* आपणासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करीत आहे. *समस्या-जनसामान्यांच्या* या सदराखाली आम्ही *दैनिक बातमीदार* मध्ये लेखमाला सुरू करीत आहोत. आपण जर आपल्या समस्यांबाबतीत काही लेखी निवेदने सरकारी कार्यालयात दिलेली असतील पण त्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नसेल तर आपण आमच्याशी संपर्क करा. आपले लेखी निवेदने आम्हाला पाठवून आम्ही *दै. बातमीदार* मध्ये त्या बाबत पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देऊ.
तर उचला आपली लेखणी व पाठवा आम्हाला आपल्या समस्यां लेखी व फोटो सह.
जैनेंन्द्र सैतवाल -मो. 877 98 41 002 w up
सचिन बुटाला -मो. 98 198 70 386 w up
मेल - batmidarmaza@gmail.com
No comments:
Post a Comment