Sunday, 23 April 2023

धर्माला आदर्श कोन बनवतो, तर धर्माचे पालन करणारे !

धर्माला आदर्श कोन बनवतो, तर धर्माचे पालन करणारे ! 

धर्माला आदर्श कोन बनवतो तर धर्माचे पालन करणारे. देशातील 30 कोटी मुस्लीम एका ठराविक वेळी घराबाहेर पडले. जगातील 210 कोटी पेक्षा जास्त, पण कुठे कोणत्याही इतर धार्मिक स्थळाला झाकावे लागले नाही किंवा कोठेही चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या धर्म स्थळावर जाऊन धार्मिक नारे दिले गेले नाहीत. 

ज्या स्थळी जाऊन प्रार्थना करावयाची आहे तेथे जागेवरून कोणाचे भांडण नाही. गोंधळ नाही चेंगराचेंगरी नाही. नमाज मध्ये क्षणात शिस्तीत उभे राहनारा स्वयंम शिस्त पळणारा एवढा मोठा समूह ज्यावेळी रांगेत उभा राहतो तेव्हा डोळ्याचे पारणे फेडतो. 

आपल्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात हि शिस्त, अनुशासन पाळण्यासाठी बळ अल्लाह देवो हिच दुआ 

लेखन - अखलाख देशमुख

No comments:

Post a Comment