RPI (खरात गट) अल्पसंख्यांक ची आढावा बैठक ! शेकड़ों युवकांचा प्रवेश !
जळगाव, अखलाख देशमुख, दि २४ : शुक्रवार 21 एप्रिल 2023 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात गट अल्पसंख्याक जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक पद्मालय गेस्ट हाऊस येथे पार पडली या बैठकीत शेकडो तरुण युवकांनी पक्षात प्रवेश केला या बैठकीनंतर अनेक युवकांची निवड करण्यात आली.
बैठक नंतर सगळे नविन कार्यकर्तांना नियुक्ती पत्रही देण्यात आले आणि नियुक्तीच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगांव चे जिल्हा अध्यक्ष मा.जे.डी. भालेराव ऐरंडोल तालुकाध्यक्ष विजय पाटील ग्रामीण जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश सोनवणे जळगाव शहर महानगर अध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट अल्पसंख्याक जळगाव चे जिल्हाध्यक्ष अजीज मुजावर RPI खरात अल्पसंख्याक जळगांव चे जिल्हा उपाध्यक्ष समीर खलील शाह व कादरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी सामाजिक कार्यकर्ते खलील शाह आसिफ बावा कमरुद्दीन शेख यांची उपस्थिती होती आणी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment