युथ असोसिएशन तर्फे कांदिवली (मुंबई) येथे मौज ऐ गरब्याचे आयोजन !
मौज ऐ गरबा- २०२३ उत्तर मुंबई, कांदिवली पश्चिम येथे मुंबई यूथ एसोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गरबाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली तसेच या कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या मौज ऐ गरबा - २०२३ मधील सहभागी गरबा प्रेमीना सन्मानचिन्ह देऊन गौरव करताना शिवसेना उत्तर मुंबई पदाधिकारी श्री.सचिन म्हात्रे, समीर खाडिलकर,कौस्तुभ भोसले आणि अध्यक्ष -वैभव म्हात्रे (एस.ई.ओ) आदी मान्यवर
(छाया -शांताराम ल. गुडेकर )
No comments:
Post a Comment