"इंदोर म.प्र. मधील आगळी वेगळी लग्न पत्रीका"
औरंगाबाद दि २४ : हि लग्न पञिका इंदौर मध्ये प्रदेश मधील आहे.
साध्या लग्नाचे उदाहरण या पञिकेत नमुद केली गेली आहे.
1- निकाह (लग्न) लावण्यासाठी सर्व मिञ परिवाराने ११ वा. मस्जिद मध्ये पोहचावे व दोन्ही परिवारासाठी प्रार्थना करुन निघुन जावे.
2- लग्नात कोणत्याही प्रकारचे जेवणाचे आयोजन नसुन फक्त शिरनी ( प्रसाद) घेऊन जावे.
3- लांब राहणारे मिञ व परिवारातील लोकांना प्रवास करुन लग्नास येऊ नये आहे त्या ठिकाणी प्रार्थना करावी जेणेकरुन प्रवासात येणारा खर्च व वेळ वाचण्यात मदत होईल.
4- महत्त्वाचे म्हणजे प्रेषित मुहम्मद ﷺ नी दाखवलेल्या शरिअत नुसार आम्ही चालण्याचं प्रयत्न करुया.
सद्ध्या ह्या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हे पॅटर्न सगळी कडे अस्तित्वात आले तर मुलीं च्या वडिलांवर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.


No comments:
Post a Comment