"जलीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधणयाचे आवाहन"
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : मागील वर्षापासुन ईमाम व मोआज्ज़न यांच्यासाठी वक्फ जमीनीवर जे घरे बांधन्याचे प्रयत्न चालू होते त्याची दि २४ ऑक्टोबर सोमवार पासून सुरवात झालेली असुन औरंगाबाद शहरातील ईमाम आणि मोअज्जन यांच्या बरोबर जे धार्मिक शिक्षण देतात (शिक्षक) आणि औरंगाबाद शहरात धार्मिक शिक्षणाची सेवा देत आहेत, अशा सर्वांसाठी जलीस यांचे प्रयत्न सुरू आहेत वरील सर्वांसाठी ज्यांच्या कड़े स्वतःचे घर किंवा प्लॉट नाही आहे, अशा सर्व ईमाम आणि मोअज्ज़ना साठी त्यांच्या राहण्याचा त्रास दुर करण्यासाठी वंचित चे अहमद जलीस यांनी हे अभियान सुरू केले आहेत. अशा सर्व लोकांनी (मौलवींनी) अहमद जलीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधणयाचे आवाहन अहमद जलीस यांच्या कडुन करण्यात आले आहे.
कार्यालयीन पत्ता व भ्रमणध्वनी -
अहमद जलीस (अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी औरंगाबाद, मध्य) दारुल अवाम डायमंड फक्शन हॉल जवळ, बुड्डी लाईन औरंगाबाद
मोबाईल: 9370775778/ 9373632596

No comments:
Post a Comment