Monday, 12 November 2018

टिटवाळा येथे होणार महाशिबिर

टिटवाळा येथे संभाजी ब्रिगेड ने आयोजित केले महाशिबर

टिटवाळा - (प्रतिनिधी)
          संभाजी ब्रिगेड यांनी टिटवाळा येथे महाशिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सर्व आजारांची तपासणी आणी संबंधीत मोठया शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहेत.
            रविवार दिनांक १८/११/२०१८ रोजी भव्य महाशिबीर आयोजित केले आहे.  तरी आपण ही बातमी गरजूंना पोहोचवून लाभ मिळवून द्यावा तसेच आपणही लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकाण - विद्यामंदिर शाळा मांडा टिटवाळा पूर्व
वेळ - सकाळी १० ते २

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...