Sunday, 20 February 2022

शिवसंस्कृती मित्रमंडळाने शिवजयंती निमित्त उभारलेल्या किल्ला सिंधुदुर्गला शिवसेना पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची सदिच्छा भेट !!

शिवसंस्कृती मित्रमंडळाने शिवजयंती निमित्त उभारलेल्या किल्ला सिंधुदुर्गला शिवसेना पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची सदिच्छा भेट !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

पश्चिम उपनगरातील चारकोपमधील सेक्टर-६ येथील शिवसंस्कृती मित्र मंडळाने जयंती निमित्त उभारलेल्या किल्ला सिंधुदुर्गला शिवसेना शाखाप्रमुख सुनिल पाटील, शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, कार्यालय प्रमुख श्री. जाधव, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समीर खाडिलकर आणि उप शाखाप्रमुख संदीप परब यांनी भेट दिली. 


तसेच या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला. मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...