"एप्पल हॉस्पिटल" मधे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : आता मणक्याच्या शस्त्रक्रियेत वयाची मर्यादा राहिली नाही.... .97 वर्षीय वृध्द आजी वेदनेने तडफडत होत्या एम. आर. आय मधे मणक्यातील नस दबलेली होती त्या मुळे त्यांना येवढं वेदना होत्या की ते सहन करू शकत नव्हते... घरच्यांना सुध्दा चिंता लागली की आता येवढ्या वयात शस्त्रक्रिया करायची तरी कसं ??
हि सर्व बाब एप्पल हास्पिटलचे डॉ. फैसल खान ह्यांना कळाली .... व त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले...
वयानुसार तर खूप मनात धोके होते परंतु वृद्ध महिला ची वेदना त्यांना धाडस देत होते.... व रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून रुग्णाला वेदनाहिन केले...त्यांना भूलतज्ञ डॉ. फारूख कुरैशी व अतिदक्षता तज्ञ डॉ. फरहान देशमुख व हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी वर्ग ह्याचा सहकार्य राहिले.
Dr Faisal Khan
Consultant Orthopedic and Spine Surgeon Apple Multispeciality Hospital
Aurangabad Maharashtra
6262002626
0240 2323436
0240 2343436
No comments:
Post a Comment