Monday, 2 March 2026

विश्वास नांगरे पाटील-अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या हस्ते संतोष बाळु कदम यांचा सन्मान !!

विश्वास नांगरे पाटील-अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या हस्ते संतोष बाळु कदम यांचा सन्मान !!

मुंबई, (केतन भोज) : "माझी स्वप्नपूर्ती" पोलिस अधिकारी संभाजीराव जगन्नाथ पाटणकर लिखित पुस्तक प्रकाशन प्रसंगी विश्वास नांगरे पाटील - अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या हस्ते संतोष बाळु कदम यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवर अमोल शिंदे (उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव) तसेच इसाक बागवान माजी सहाय्यक पोलीस आयुक्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट, स्वामी ओंकारानंद महाराज, शिवाजीराव जगन्नाथ पाटणकर बृहन्मुंबई पोलीस सोसायटी मा.खजिनदार, प्रतिक शिवाजीराव पाटणकर व शासकीय अध्यात्मिक मान्यवर या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...