Friday, 8 December 2023

संत जगनाडे महाराज जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

संत जगनाडे महाराज जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

कल्याण , नारायण सुरोशी : संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

या समयी उपस्थित उपायुक्त अर्चना दिवे, अवधुत तावडे, प्रसाद बोरकर, विभाग प्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनःश्याम नवांगुळ, प्रशांत भागवत,  किरण वाघमारे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे,लेखा अधिकारी निवेदिता पाटील, सहा.आयुक्त सुहास गुप्ते, यांनी देखील  संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. या समयी इतर अधिकारी व  कर्मचारी वर्ग  उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...