Wednesday, 26 January 2022

माननीय आयुक्त साहेबांच्या कायापालट स्वछता अभियान

माननीय आयुक्त साहेबांच्या कायापालट स्वछता अभियान !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माननीय आयुक्त साहेबांच्या कायापालट स्वछता अभियान अंतर्गत व मा. कोकरे मार्गदर्शना खाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका व सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विधमाने प्रसाद हॉटेल व संतोषी माता मंदिर कल्याण पूर्व येथील कचरा कुंडी बंद करून सदर परिसर सुशोभित केला. 


सदर ठिकाणी जे प्रभागातील सहायक आयुक्त सौ. हेमा मुंबरकर, मा. नगरसेवक निलेश शिंदे व एस आय दिघे यांनी खूप मेहनत घेतली.


सदर कार्यक्रमास मा. नगरसेविका शीतल मंढारी, मा. नगरसेविका सौ. सुशीला माळी, ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयचे सहाणे सर व शाखा प्रमुख सचिन राणे, भारत सटाळे इत्यादी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...