मुंबई - ( दिपक कारकर ) : गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या उपरोक्त संस्थेच्या वतीने रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी रा.स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र (प्रांत) मुंबई महानगर संचलित माझा बाप्पा चित्रकला संकलन स्पर्धा व त्याचे बक्षीस वितरण समारंभ घाटकोपर विभाग रामजी नगर वस्ती येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये गणेश फलके जनकल्याण समिती व सौ शीतल फलके, दत्ताजी केळसकर जीवनविद्या मिशनचे घाटकोपर व साकीनाका विभागाचे अध्यक्ष तसेच दिनेश फलके स्वयंसेवक व भा.ज.पा सरकारी सेल योजनाचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने विभागातील ५० मुलांसाठी वही पेन व दिवाळी खाऊ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विभागातील श्रीराम जंगम,नतिश विश्वकर्मा माता बाल आरोग्य आहार योजनेतील सर्व माता उपस्थित होत्या. उपस्थित दिनेश फलके व दत्ताजी केलसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रा.स्व.संघ जनकल्याण समिती संस्कार वर्गशिक्षिका अंजली जंगम यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम सांगता केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!
कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...

No comments:
Post a Comment