औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस विज्ञान आणि तंत्रज्ञान कौशल्य अध्यक्षपदी शेख रईस यांची निवड !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १५ : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार व औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या शिफारशीने सुरेश यादव यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान कौशल्य अध्यक्ष, यांनी औरंगाबाद शहरातील हुसैन कॉलनी येथील कॉंग्रेस चे पदाधिकारी शेख रईस यांची औरंगाबाद विज्ञान आणि तंत्रज्ञान कौशल्य शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्र देतना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे डॉ कल्याण काळे औरंगाबाद शहर जिलहाध्यक्ष शेख युसूफ लीडर उपस्थित होते
यावेळी डॉ.जफर अहेमद खान, डॉ पवन डोंगरे अनिस पटेल, कैसर बाबा, अस्मत खान प्रकाश वागमारे महेन्द्र रामडवाल. शकील पटेल, शिवा गवळे, शेख सईद, शेख कदीर, सुनील वाहुळ, शेख गफार, शाहूराज कांबळे, अंकुश आगे, सईद खान, सुभाष जाधव, मुन्नाखान, अब्दुल रहीम, शेख सत्तार, राजू पटेल, अस्मत खान, मुकेश सोनावणे, कल्याण कावरे, रंगनाथ खेडेकर,आदी पदाधिका-यांची व कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment