Sunday, 23 April 2023

रीड अन्ड लीड फाऊँडेशन तर्फे २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिवस व रमजान ईद च्या निमित्ताने मुलांना मोफत पुस्तक वाटप करुन साजरे करण्यात आले..

रीड अन्ड लीड फाऊँडेशन तर्फे २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिवस व रमजान ईद च्या निमित्ताने मुलांना मोफत पुस्तक वाटप करुन साजरे करण्यात आले..

२३ एप्रिल विश्व पुस्तक दिवस ते एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत राबविण्यात येणार पुस्तक वाचन सप्ताह - *मिर्जा अबुल हसन अली* 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, २४ /एप्रिल -
रीड अन्ड लीड फाऊँडेशन औरंगाबाद आणि मिशन मरियम मिर्झा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियान अंतर्गत 
मिर्जा मरियम जमीला (बालवाचनालय जनक) ने नारेगाव येथील गल्ली मोहल्लातिल मुलांना २३ /एप्रिल जागतिक पुस्तक दिन व रमजान ईदचे औचित्य साधून दिल्ली उर्दू साहित्य अकादमी तर्फे प्रकाशित मुलांचे उर्दू मासिक "उमंग" ईद विशेषांक तसेच राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परीषद दिल्ली द्वारा प्रकाशित उर्दू मासिक बच्चों की दुनिया चे ३०० प्रति मोफत वाटप करुन पुस्तक दिवस व ईद साजरी केली. 
मरियम मिर्जा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियान अंतर्गत सध्या शहरात रीड अन्ड लीड फाऊँडेशन तर्फे झोपड़पट्टीच्या गरीब व कामगारांच्या मुलांसाठी मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियान शुरू केले आहे. 
फाऊँडेशन चे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने मागील दहा वर्षांपासून  हे उपक्रम राबविण्यात येत आहे. 

बायजीपुरा  किराडपुरा, मिसारवाडी, हिनानगर  चिकलठाणा, जडवाडा व इतर ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ह्या वर्षी एक नविन उपक्रम .‌...

२३ एप्रिल विश्व पुस्तक दिवस ते एक मे महाराष्ट्र दिना पर्यंत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे फाऊँडेशन च्या निशात तरन्नुम व मिर्जा अबुल हसन अली ने सांगितले.. शेख सलीम  बानो अंजुम व मिर्जा सबा ने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले..

1 comment:

  1. शुक्रिया जनाब बहुत बहुत शुक्रिया

    ReplyDelete

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...