जिजाऊ महोत्सव चित्रकला स्पर्धांचे नालासोपारा येथे बक्षिस वितरण संपन्न...
वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश (आप्पा) सांबरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसई तालुक्यात महिनाभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नालासोपारा येथे भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक व अंगणवाडी सेविका शालिनी संनसे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले..
No comments:
Post a Comment