Tuesday, 12 September 2023

चोपडा बस स्थानकावर प्रवाशांचे हाल !!

चोपडा बस स्थानकावर प्रवाशांचे हाल !!

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहर बस स्थानकाचे रूप पालटले असून सुंदर व स्वच्छ अशा या स्थानकावर प्रवाशांना मात्र प्रसाधनगृहाकडे जाणारा रस्ता बंद केला आहे, यावर बोर्ड लिहिला असून सफाई कर्मचारी ठेकेदाराने हाताने हा बोर्ड लिहिला आहे. चोपडा शहर बस स्थानकावर सार्वजनिक प्रशासन गृह बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत आगार व्यवस्थापकांनी या समस्येकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

या बोर्डामुळे प्रवाश्यांना अत्यंत गैरसोयींना सामोरे जावे लागते,
हे सर्व सहन करावे लागत आहे.. सातत्याने केले असता दोन दिवसात होणारे काम गेल्या आठ दिवसापासून रखडले आहे एसटीच्या बांधकाम परिवहन मंडळाचे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...