Monday, 15 January 2024

श्री.अक्षय प्रभाकर पिंपळे यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना या युनियनच्या चिटणीस पदी (बोईसर पालघर) नियुक्ती !!

श्री.अक्षय प्रभाकर पिंपळे यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना या युनियनच्या चिटणीस पदी (बोईसर पालघर) नियुक्ती !!

*मा.आमदार श्री.किरण पावसकर यांच्या शुभहस्ते श्री.अक्षय प्रभाकर पिंपळे यांना नियुक्तीपत्र* 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मान. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ता, मा.आमदार श्री. किरण पावसकर साहेब यांनी श्री.अक्षय प्रभाकर पिंपळे यांची 'राष्ट्रीय कर्मचारी सेना' या युनियनच्या चिटणीस पदी, (बोईसर पालघर) नियुक्ती केली आहे श्री.किरण पावसकर साहेब यांच्या शुभहस्ते श्री.अक्षय प्रभाकर पिंपळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी समाजसेवक /पत्रकार समीर खाडिलकर आणि अन्य राष्ट्रीय कर्मचारी सेना या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...