वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
कल्याण, राजेंद्र शिरोशे :
कल्याण तालुक्यात वरप ग्रामपंचायत ही औद्योगिकरित्या व आर्थिक रित्या पुढारलेली असून येथे राष्ट्रीय महामार्गावरच ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तानाजी पाखरे यांना संपर्क साधला असता त्यांनी कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे सांगून आपली जबदारी झटकली आहे. त्यामुळे यावर ग्रामपंचायत काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhikarchot varap grampanchayat
ReplyDelete