Wednesday, 4 February 2026

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर)
                शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभाच्यावतीने शिवसेना नेते,खासदार,  ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई साहेब यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क. सचिव मा.श्री.निखिलजी सावंत साहेब व अशोक शेंडे साहेब यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन  विभागामधील झालेल्या २०२६ मुंबई महानगरपालिका मधील निवडणुकीमध्ये निवडून आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२३  नगरसेवक पदी निवडून आलेले मा.श्री सुनीलजी मोरे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकारी यांच्यावतीने श्री.सुनील मोरे साहेब यांना अभिनंदन करण्यात आले.
              तसेच कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत खोपकर यांच्या माध्यमातून वार्ड क्र १२३ कक्ष प्रतिनिधी यांना नियुक्ती पत्र देऊन नगरसेवक श्री. सुनील मोरे साहेब यांच्या हस्ते ग्रा.स.क.  नवीन  प्रतिनिधी,श्री.रियाज शेख,श्री.प्रमोद जाधव,श्री.सचिन भालेकर, यांना नियुक्तीपत्र पत्रक देऊन नियुक्ती करण्यात.
            यावेळी घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत वि. खोपकर, कक्ष प्रसारक श्री. अनंत पवार, कक्ष उपसंघटक श्री.राजेंद्र पेडणेकर १२३,१२४, श्री.संतोष चांदे वार्ड संघटक १२३,कक्ष प्रतिनिधी रियाज शेख, प्रमोद जाधव, सचिन भालेकर  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार ! मुंबई (शांताराम गुड...