Monday, 1 October 2018

प्रभाकर गणपत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रभाकर गणपत पाटील यांचे अपघाती दुःखद निधन

टिटवाळा -
          येथील पत्रकार उमेश जाधव यांच्या मोठ्या बहिणीचे पती प्रभाकर गणपत पाटील यांचे अपघाती दुःखद निधन झाले.
           "बातमीदार माझा"  व "दै. बातमीदार " परिवार पाटील व जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
संपादक - सचिन बुटाला व जैनेंन्द्र सैतवाल.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...