विघ्नहर्ता ग्रुप पोलादपूरच्या वतीने एक अनोळखी दिवाळी साजरी केली पोलादपूरच्या आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ वाटाप कार्यक्रम करून आदिवासी बांधवाना शुभ पाडवा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व ते आनंदी झाले. या छोटे खानी कार्यक्रम प्रसंगी पोलादपूरच्या नगर पंचायत महिला बालकल्याण सभापती सौ सिद्दीकी फयाज लोखंडे तसेच विघ्नहर्ता ग्रुप चे अध्यक्ष सिध्देश गंगाधर पवार तसेच कु अर्थव प्रसन्न बुटाला , बापू दरेकर सन्मित दरेकर , अर्चन पाटोळे,अभिषेक जंगम, प्रथमेश मोहिरे,मुझसिर हेलवादकर,आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!
नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...
No comments:
Post a Comment