Thursday, 13 May 2021

दिलासा ! राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत घट!!

दिलासा ! राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत घट!!


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आज 850 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 30351356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5269292 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 3502630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...