रमेश कानावले यांना मातृशोक !
मुंबई :- संगमेश्वर- चिपळूण मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते 'मा. श्री. रमेश कानावले' यांच्या "मातोश्री सुनदा काशिनाथ कानावले" यांचे पहाटे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.सर्व कुणबी बाधव त्याच्या दुःखात सहभागी असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पती काशिनाथ कानावले, मुलगे- सुरेश, रमेश, नरेश व सुना सुप्रिया, रश्मी, नेहा तसेच नातवडे- प्रियांका, प्रतिक, प्रथमेश, अनिकेत, प्रणिता असा मोठा परिवार आहे.

No comments:
Post a Comment