ओंबासे यांच्या बाप्पाचे आँनलाईन दर्शन !!
"कोरॉना चा संसर्ग टाळण्यााठी.. वापरली युक्ती"
कल्याण दि.16 सप्टेंबर :
कल्याणच्या सूचक नाका परिसरातील श्री संदीप ओंबासे यांच्या कुटुंबियाकडून गत 9 वर्षांपासून बप्पाची स्थापना करण्यात येत असून, यावर्षी कोरॉना चा संसर्ग वाटू नये आणि...
भक्तना तसेच कुटुबातील व्यक्तीना संसर्ग नको..हा उद्देश ठेवून.. आपल्या कुटुंबातील काही मोजक्या भक्ता चा अपवाद वगळता सर्वांनाच ऑनलाईन दर्शन देऊन.. सर्वांना आपल्या आनंदात सामावून घेतले.
या आँनलाईन दर्शन घेण्यात राज्यातील अनेक भक्ता बरोबर अमेरिका मधील संतोष बिणावडे, मनोज वाघ, लंडन मधील उमेश मांगेला, साऊथ आफ्रिका हितेश भक्ता व शौकत भाई शेख, श्रीलंका अजंता कयामेज, कुवेत वरून जस्टिन जोसेफ व दुबई वरून अनुराधा व गणेश सानप यांनी तर कल्याण शिवसेनाप्रमुख श्री विजय (बंड्या) साळवी, कल्याण पूर्व चे युवा नेते व उद्योगपती श्री वैभव गणपतशेठ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री ब्रिजभाई दत्त, धुळे महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर श्री नाना करपे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सौ स्नेहल साळुंखे, महाराष्ट्र तायकांडो चे संघटक व उद्योगपती अनिल (आबा) झोडगे, मीरा-भाईंदर चे क्राईम इन्स्पेक्टर विलास कुटे, पेंढारकर कॉलेज क्रीडा संचालक श्री उदय नाईक, संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी चे संचालक श्री संतोष पाठक, भाजप सरचिटणीस अरुण दिघे, आरटीओ सब इन्स्पेक्टर शिवानी कुटे, शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण म्हात्रे, एटम कॅम्पुटर चे संचालक अनिल एटम, उद्योगपती रमेश चव्हाण, क्रीडा शिक्षक मितेश जैन, राकेश कुरकुरे, मारुती खबाले, यांनी बाप्पाचे ऑनलाईन दर्शन घेतले तर काही मान्यवरांनी उपस्थिती राहून आशीर्वाद व दर्शन घेतले.. बाप्पा ची सजावट, देखावा व पूजन स्वप्नील ओंबासे, साईराज ओंबासे, बाळा चलेकर, प्रवीण गर्जे, रक्षित चव्हाण यांनी केले..
*प्रतिक्रिया*
प्रतिवर्षी काहीतरी वेगळे समाज प्रबोधन करण्याचे हा उद्देश ठेवून .... दरवर्षी वेगवेगळी आरास करण्यात येते आतापर्यंत इकोफ्रेंडली सजावट, शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती साकारून घरगुती विसर्जन व माती कुडी मध्ये ठेऊन 1 झाड लावणे असे वेगवगळे प्रयोग करण्यात आले होते : असे 'संदीप ओंबासे' यांनी सांगितले ..
अविनाश
9820991450


No comments:
Post a Comment