आंतरराष्ट्रीय हुनर रत्न अवॉर्ड आणि फ्लेअर बिझनेस अवॉर्ड 2021 आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना सन्मानित करण्यात आले.!!
मुंबई, बातमीदार : हुनर बिझनेस नेटवर्क ब्रँड ऍम्बॅसेडर असिफ नूर हसन आणि शगुप्ता मुमताज यांच्या पुढाकाराने ठेवला. जे डब्ल्यू मारिओत हॉटेल सहारा (इंटरनॅशनल एअरपोर्ट) या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध वर्गावरील मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. टीव्ही रिपोर्टर, कोरोना काळामध्ये कार्य करणारे सोशल वर्कर आणि पूर्ण भारतातून आलेले सोशल वर्कर. तसेच ग्रामीण, स्लम एरिया, मध्ये राहणाऱ्या मुली ज्या शक्यतो कधीच फाइव स्टार हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत. तिथे रॅम्प नाही करू शकत. या हुनर नेटवर्क बिझनेसच्या शगुप्ता मुमताज आणि असिफ नूर हसन यांनी त्यांना संधी दिली. आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येऊन स्टेजवर रॅम्पवॉक केलं. आणी हे लोक हुमन इम्पोर्टमेंट साठी काम करतात. जे हे लोक प्रत्येक क्षेत्रामधून आणि प्रत्येक भागातून आणि भारताचा कानाकोपरा मधून महाराष्ट्र, मद्रास, हैदराबाद, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक अशा विविध भागातून लोक आले आणि त्यांना सन्मानित करण्यात आले.
आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे इ. समाजपयोगी कार्यासाठी जितेन्द्र पाटील यांना आंतरराष्ट्रीय हुनर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जितेंद्र पाटील : 9970219877 / 8169741997


No comments:
Post a Comment