Tuesday, 2 November 2021

सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी मानले पत्रकारांचे आभार !!

सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी मानले पत्रकारांचे आभार !!


कल्याण, ऋषिकेश  चौधरी :
कल्याण पुवैतील विठ्ठलवाडी तलाव परिसरात घाणीचे सामाज्य पसरले होते, कोंबडी वाले तसेच आजूबाजूचे नागरिक येवून तेथे घाण टाकीत होते, त्यामुळे परिसरात घाणीचे सामाज्य पसरले होते, सदर बातमी पेपर मध्ये प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ तळाव परिसर साफ सफाई केली, याबाबत सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत, बातमी प्रसिद्ध झाली मुळे महापालिका प्रशासन जागे झाले.


No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...