Tuesday, 1 March 2022

कडोमपा 4/ जे प्रभागातील अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई !

कडोमपा 4/ जे प्रभागातील अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार 4/ जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पू), कर्पेवाडी येथे असलेल्या अतिधोकादायक नायर (तळ+3) इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई नुकतीच सुरू केली आहे. 


सदर इमारतीच्या आजूबाजूला चाळी असल्याने निष्कासनाचे काम जेसीबी चा वापर न करता मँन्यूअली म्हणजेच हातोड्याच्या मदतीने तसेच महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात येत असून, सदर कारवाई पुढील काही  दिवस चालू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...