नेहा हांडे चे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश !
मुरबाड, बातमीदार : गरीब कुटुंबातील जिद्द ठेवून अभ्यास करणारी इंजिनीयर कुमारी नेहा अरुण हांडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रथम प्रयत्नात पास होऊन घवघवीत यश मिळवले आहे आई सौ. रंजना अरुण हांडे व वडील अरुण काशिनाथ हांडे यांचे चांगले संस्कार व मी पोलीस अधिकारी व्हावे ही आई-वडिलांची इच्छा यामुळेच मी जिद्दीने अभ्यास केला व हे यश मी "आई वडिलांच्या चरणी" नम्रपणे समर्पित करीत आहे असे नेहा हांडे शेवटी म्हणाली. हांडे यांचे मूळ गाव कोतुळ अकोले असून ते नोकरीनिमित्त अंबरनाथ येथे स्थाईक आहेत या यशाबद्दल नेहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment