Wednesday, 4 May 2022

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी !!

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी !!


नवी दिल्ली, बातमीदार दि. ३ :आद्य समाजसुधारक व संत, महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज महाराष्ट्र  सदनात साजरी करण्यात आली. 


            कोपर्निकस मार्गस्थितमहाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा  बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...