सनशाईन हॉस्पिटल तर्फे "मोफत आरोग्य तपासणी शिबीर" !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २३ : स्व. मा. शब्बीर पटेल मेमोरीयल ट्रस्ट, औरंगाबाद व सनशाईन हॉस्पिटल यांच्या तर्फे मरहूम अल्हाज शब्बीर पटेल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त
👉 "मोफत आरोग्य तपासणी शिबिर" 👈
दिनांक : रविवार 27 नोव्हेंबर 2022
वेळ: सकाळी 08:00 वा.
सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम आपल्या सेवेत..!
डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे ब्लड शुगर तपासणी, СВС तपासणी, X-Ray तपासणी, ECG तपासणी अगदी मोफत..!
पत्ता: सनशाईन हॉस्पिटल, पटेल प्लाझा, पटेल लॉन्स समोर, बीड बाय पास रोड, औरंगाबाद.
पुर्ण नोंदणी आवश्यक: अपॉइंटमेंट करिता संपर्क :
📞 0240-2990699 / 9130561222
बिछडा कुच इस अदा से के रुत ही बदल गई..!
एक शक्स सारे दिलो को विरान कर गया..!
No comments:
Post a Comment