Wednesday, 23 November 2022

दोन युवा नेत्यांची भेट - "तरुणांनी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र यावे : आदित्य ठाकरे

दोन युवा नेत्यांची भेट - "तरुणांनी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र यावे : आदित्य ठाकरे

पटना (बिहार), अखलाख देशमुख, दि २३ :  युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे  यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री व रा.ज.द चे युवानेते तेजस्वी यादव यांची पटना, बिहार येथे भेट घेतली व या प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी यादव  यांना भेट दिली. 

या वेळी ' आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. तसेच संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे ' असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...