Thursday, 10 November 2022

कांग्रेस शहर अध्यक्ष शेख युसुफ यांना यंग पाॅलीटिशन अवार्ड !

कांग्रेस शहर अध्यक्ष शेख युसुफ यांना यंग पाॅलीटिशन अवार्ड !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : शायर अल्लामा इकबाल यांच्या जन्म दिवस शताब्दी कार्यकमामध्ये महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटी यांच्या वतीने मौलाना आजाद रिसर्च सेंटर येथे कार्यकम ठेवण्यात आला होता. त्या कार्यकमामध्ये औरंगाबाद शहर जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ यांना यंग पॉलीटिशन अवॉर्ड देवुन त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी मुस्लीम अवामी कमिटीचे आयोजक इलियास किरमानी डॉ.एजाज खान, अनिस पटेल, कैसर बाबा, फहाद चाऊस यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...