Monday, 7 November 2022

**आज दामोदर नाट्यगृहात नमनचे आयोजन !

**आज दामोदर नाट्यगृहात नमनचे आयोजन ! 


मुंबई - ( दिपक कारकर ) :

कोकणची दैदिप्यमान लोककला कोकणचे खेळे ( बहुरंगी नमन ) ह्या कलेचं गेली अनेक वर्षे जतन-संवर्धन करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील "नव विकास नमन मंडळ", आबीटगाव ( दत्तवाडी - दत्तमंदिर ) येथील सुप्रसिद्ध व अष्टपैलू कलाकार संजय ( उर्फ ) बावा भागडे संकल्पित/ आयोजित ह्या मोसमात ६९ प्रयोग करणारे पुरुष-पात्रमय नमन आज मंगळवार दि. ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी परळच्या दामोदर नाट्यगृहात रात्रौ ०८ : ३० वा. सादर होणार आहे. उत्तम कलाविष्कार असणाऱ्या ह्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संजय ( बावा ) भागडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी - ९९२१५८१०३४ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...