Sunday, 25 December 2022

कै.शोभाबाई पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी अमळनेर मुख्याधिकारी वर कारवाई करा !

कै.शोभाबाई पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी अमळनेर मुख्याधिकारी वर कारवाई करा ! 

*27 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर चक्री उपोषण*

अमळनेर, प्रतिनिधी.. अंमळनेर येथील फायनल प्लॉट नंबर 123 वर पांचाळ समाजाचे लोक रहिवासी आणि व्यवसाय करीत असून त्यांचे सोबतच गेल्या साठ वर्षापासून इतर समाजाचे मुस्लिम दलित लोक या ठिकाणी बाजारात उदरनिर्वाह करीत असतात अशा लोकांना आठवण 2013 सालीचा नगरपालिकेने पाठवलेल्या संकुल उभारणीच्या ठरावाचे निमित्त करून अंमळनेर नगरपालिकेचे सीओ यांनी ताबेदर रहिवासी व लघु व्यवसायी  लोकांना हटवण्याचे कटकारस्थान विरुद्ध आणि दिनांक 19 नोव्हेबर रोजी सदर जागेवर अचानक बुल डोजर मेल्याने त्या ठिकाणची मजूर महिला शोभा बाई पांचाळ ह्या अतिक्रमण रस्त्याने अतिक्रमण हटेल व निवारा संपेल या धास्तीने जागीच मरण पावली या घटनेला जबाबदार अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी असून त्यांच्यावर सर्वच मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा म्हणून 29 नोव्हेंबर रोजी अमळनेर तहसीलदार कार्यालयावर भा क प नेते का अमृत महाजन व आकाश पांचाळ, लक्ष्मण शिंदे, वालमिक माई मैराळे यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. 

त्यावेळी मोर्चाच्या निवेदनाला उत्तर देताना सदर निवेदन वरिष्ठांकडे. कार्यवाहीसाठी पाठवू असे आश्वासन देऊनही पोलीस खाते व तहसीलदार कार्यालयाने काही कार्यवाही व कारवाई केली नाही म्हणून पुन्हा त्या जागेवरील रहिवासी व लघु व्यवसायक येत्या 27 डिसेंबर रोजीपासून अमळनेर तहसीलदार कार्यालयावर चक्री उपोषण प्रारंभ करणार आहेत दरम्यान अंमळनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी रहिवाशांचे नेते लक्ष्मण शिंदे व वाल्मीक मैराळे यांना पत्र देऊन खुलासा केला आहे की सदर जागेसंबंधी 2013 सालचा ठराव झाला आहे आणि त्यांची घरांचे ताबे काढण्यासाठी 6 ऑक्टोबर 2022 च्या मेहरबान उच्च न्यायालयाच्या निकालाचाही संदर्भ घेत आहेत. या जागेवरील संकुले उभारताना त्यात  या जागेवरील लघुव्यवसाही रहिवासी यांचे साठी कुठलेही आरक्षण ठेवलेल्या नाही आणि मे. उच्च न्यायालयाच्या संदर्भात बेकायदेशीर तर आहेच परंतु तेथील रहिवाशांच्या मते सीओ हे कैलासवासी शोभाबाई पांचाळ यांच्या मृत्यूस कारणीभूत खुनी आहेत.  आरोपी मुख्याधिकारी अशा आरोपीताकडून खुलासा पत्र ना मंजूर आहे व बेकादेशीर आहे असे खुलासा अंमळनेर नगरपालिकेला व तहसीलदार कार्यालयाला काँ शिंदे व मैराळे यांनी दिला आहे..

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...