Wednesday, 25 January 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असते श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माण तसेच नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असते श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माण तसेच नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा !

मुंबई, प्रतिनिधी : राजस्थान राज्यातील जालोर येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माण तसेच नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून भगवान श्री शिवशंकराची मनोभावे पूजा केली. 

यासमयी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात माझे स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनापासून आभार मानले व शुभेच्छा दिल्या.  

या मंदिराचे विश्वस्त राव मुफतसिंह ओबावत आणि त्यांचे सर्व सहकारी, मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी आणि जालोर येथील नागरिक तसेच श्री शिवशंकराचे भक्तगण या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई ! ** हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात. उरण दि २७, (विठ्ठल ममता...