Wednesday, 15 February 2023

औरंगाबाद कांग्रेस शहर अध्यक्षांनी दिली "हाथ से हाथ जोडो" अभियानाची माहिती !

औरंगाबाद कांग्रेस शहर अध्यक्षांनी दिली "हाथ से हाथ जोडो" अभियानाची माहिती !
 
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १५ : आज औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी मुंबई या ठिकाणी प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेवुन आपल्या कार्यक्रमाचा व कामाचा अहवाल सादर केला. 

हाथ से हाथ जोडो अभियाना बददल संपुर्ण माहिती दिली व पुढील कार्यक्रमाची चर्चा केली. यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, कॉंग्रेस  डॉ.पवन डोंगरे,  अनिस पटेल हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...