Wednesday, 22 February 2023

शिवजयंती उत्सव मंडळ नागीनदास पाडा नालासोपारा येथे जयंती थाटात साजरी !

शिवजयंती उत्सव मंडळ नागीनदास पाडा नालासोपारा येथे जयंती थाटात साजरी !

मुंबई उपनगर, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर ) :

            नालासोपारा नागीनदास पाडा येथील  कार्यशील शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पाच वाजता वसई किल्हा ते नागीनदास पाडा येथे शिवजोत धावत आणण्यात आली. शिवभिषेक करून तर दुपारी भव्य पालखी सोहळा मिरवणुक काढण्यात आली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम करून नव तरुणांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...