भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांना शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २२ : आज दिनांक २२/०२/२०२३ रोजी पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच पुण्यतिथी निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर, इब्राहीम पठाण,सागर नागरे, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, आकेफ रजवी, शेख अथर, अरुण शिरसाठ, मोसीन अहेमद, कांचनकुमार चाटे, प्रा.प्रकाश वाघमारे, मुददसिर अन्सारी, लियाकत पठाण, श्रीकृष्ण काकडे, इरफान इब्राहीम पठाण, दिपाली मिसाळ, सययद रुबीना, माधवी चंद्रकी, बरखा विंचुरे, दिक्षा पवार, आनंद भामरे, नदीम सौदागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment