Wednesday, 8 February 2023

पुणे येथे डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले बाबत mymarathi.net चे संपादक शरद लोणकर यांची तक्रार !

पुणे येथे डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले बाबत mymarathi.net चे संपादक शरद लोणकर यांची तक्रार !

आज सोशल मीडिया (डिजिटल) हे माध्यम जनमानसात अत्यंत प्रभावी ठरत आहे, सर्व राजकीय पक्ष, वर्तमान पत्रे, न्युज चॅनल सुध्दा याचा वापर करीत असतात. अशा प्रभावी माध्यमातून अनेक पत्रकार सोशल मीडिया (डिजिटल) यातून आपले विचार व भूमिका तसेच घडणाऱ्या घडामोडी, बातमी हे जनतेसमोर मांडत असतात, अशा जनतेपर्यंत पोहचणाऱ्या मिडियाला आज पुणे येथील जिल्हा माहिती अधिकारी सहकार्य करत नाहीत अशी तक्रार mymarathi.net चे संपादक शरद लोणकर, तसेच स्टेट कमिटी मेंबर ऑफ डिजिटल मिडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी पुणे यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...