Friday, 3 March 2023

शिवाकोड्याची मेट येथे फेवर ब्लाॅक रस्त्याचे उदघाटन‌ !

शिवाकोड्याची मेट येथे फेवर ब्लाॅक रस्त्याचे उदघाटन‌ !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत मधील शिवाकोड्याचीमेट या पाड्यात रोजगार हमी योजतुन  फेवर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचाय सरपंच उज्वला कोरडे  यांच्या हस्ते करण्यात आले या कामामुळे विकास कामाला प्रारंभ झाला असून लवकरच विकास या कामामुळे वेग लागणार आहे. यावेळी उद्घाटन करताना न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच उज्वला कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...