Saturday, 8 April 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनऊ विमानतळावर जल्लोषात स्वागत !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनऊ विमानतळावर जल्लोषात स्वागत ! 

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांचे आज सायंकाळी लखनऊ विमानतळावर आगमन झाले. उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर उत्तर प्रदेश वासियांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे उद्या (९ एप्रिल) अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी दर्शन घेणार आहेत.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वृत्तांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...