वसईच्या "मिनाज ची कथा हि जिद्दीची कथा"
मिनाज ची कथा हि जिद्दीची कथा आहे. येत्या काळात तिची विदेशातील स्पर्धेत निवड झालीय. तिच्या जिद्दीला बळ देण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. पुढील महिन्यात तिची स्पर्धा आहे. स्वयंसेवी संस्थांनी तिला मदत करावी हि विनंती या माध्यमातून करत आहे.
तिचा संपर्क :-
मिनाज नदाफ
Axix Bank Account नंबर 916010041030076
IFSC CODE. - UTIB0000019
Branch - Vasai
G PAY :- 8482912897
9 मे पर्यंत स्पर्धेसाठी जावयचे आहे आत्ता 50000- 60000 रुपयांची गरज आहे.
संपर्क - +91 99236 21786
No comments:
Post a Comment