Monday, 22 May 2023

अखेर 30 तें 35 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कृ.उ.बा.स.लासुर स्टे. ही आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात ....

अखेर 30 तें 35 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कृ.उ.बा.स.लासुर स्टे. ही आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात ....

     लासुर स्टेशन, अकलाख देशमुख, दि २२ : शेषराव ( नाना ) जाधव यांचा अखेर राजकीय वनवास संपला त्याचं बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ही संपला असेंच म्हणावा लागेल ?
        आज रोजी कृ.उ.बा.समितीच्या सभापती पदी शेषराव जाधव तर उपसभापती पदी अनिल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.....
  

       शेतकऱ्यांना डोळ्या समोर ठेवून पुढील काळात त्यांना पूरक असें नवनवीन उपक्रम राबवून नाविन्यपूर्ण असं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केल जाईल 

          " केवळ आश्वासन नाही तर काम असेल शेतकरी हा आमचा अभिमान असेल " 

           केवळ नाव देऊन विकास साधला जाणार नाही तर अण्णाला अभिप्रेत असलेलं शेतकरी हिताचं कृषी उत्पन्न बाजार समिती चालली पाहिजे हा मानस डोळ्यासमोर ठेवून आमदार प्रशांत बंब यांनी नवीन सभापती उपसभापती यांना सांगितले तसेंच सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन पुढील कार्य करा असें सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या....!

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...