Saturday, 6 May 2023

आठ तासाच्या अंतराने दोन सक्ख्या भावांचा मृत्यू !!

आठ तासाच्या अंतराने दोन सक्ख्या भावांचा मृत्यू !!

*अंभई येथे मन हेलाऊन टाकणारी घटना*

सिल्लोड/अंभई, अखलाख देशमुख, दि ६ : सिल्लोड तालुक्यतील अंभई येथील देशमुख परिवारातील दोन भावांचा आठ तासाच्या अंतराने मृत्यु झाल्याची मन हेलाऊन टाकणारी घटना शुक्रवारी घडली. 

चार वाजता लहान भाऊ फारुक गफुर देशमुख यांचा मृत्यु झाला तर दवाखान्यात चाचणी करण्यासाठी गेलेले मोठा भाऊ मोबीन गफुर देशमुख (टेलर) रात्री घरी परत आले असता घरा समोर जमलेले पाहुणे व गावातील लोकं पाहुण काय झाले असे विचारले तर त्यांना लहान भाऊ आता या जगात राहिला नाही कळले या गोष्टीचा त्यांना जबरदस्त धक्का बसला तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेची सर्व नातेवाईक व गावकरी हळहळ व्यक्त करीत आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...