संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !
कल्याण, नारायण सुरोशी : संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त काल महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात उप आयुक्त अतुल पाटील यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment